Surprise Me!

Delhi | ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री लाल किल्ल्यावरील योगा उत्सवात सहभागी | Sakal |

2022-04-07 59 Dailymotion

Delhi | ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री लाल किल्ल्यावरील योगा उत्सवात सहभागी | Sakal |

ओम बिर्ला आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी लाल किल्ल्यावर 'योग उत्सव' मध्ये भाग घेतला.
लाल किल्ल्यावरील जनजागृती कार्यक्रमात असंख्य लोकांनी उत्साहाने भाग घेतला
“जागतिक आरोग्य दिनानिमित्त, मी माझ्या शुभेच्छा देतो आणि जगाच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. योगा ही आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली आहे
असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले.

#WorldHealthDay #YogaUtsav #RedFort #OmBirla #AzadikaAmritMahotsav #SarbanandaSonowal #Marathinews #SakalMedia

Buy Now on CodeCanyon